A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

स्तोत्र ८२आसाफाचे स्तोत्र. देव आपल्या मंडळीत उभा आहे; तो सत्ताधीशांमध्ये1 न्याय करतो;
“तुम्ही कोठवर विपरीत न्याय कराल? कोठवर दुर्जनांची तरफदारी कराल? (सेला)
गरीब व अनाथ ह्यांचा न्याय करा; दीन व कंगाल ह्यांची दाद घ्या.
गरीब व गरजवंत ह्यांना मुक्त करा; दुर्जनांच्या हातातून त्यांना सोडवा.”
त्यांना माहिती नाही व कळतही नाही; ते अंधारात इकडेतिकडे फिरतात; पृथ्वीचे सर्व आधारस्तंभ ढळले आहेत.
मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात.
तरी मानवाप्रमाणे तुम्ही मराल, एखाद्या सरदाराप्रमाणे तुम्ही पडाल.”
हे देवा, ऊठ, पृथ्वीचा न्याय कर; कारण तूच सर्व राष्ट्रांचा मालक आहेस.स्तोत्र ८२:1
स्तोत्र ८२:2
स्तोत्र ८२:3
स्तोत्र ८२:4
स्तोत्र ८२:5
स्तोत्र ८२:6
स्तोत्र ८२:7
स्तोत्र ८२:8


स्तोत्र 1 / स्तोत्र 1
स्तोत्र 2 / स्तोत्र 2
स्तोत्र 3 / 시편 3
स्तोत्र 4 / 시편 4
स्तोत्र 5 / 시편 5
स्तोत्र 6 / 시편 6
स्तोत्र 7 / 시편 7
स्तोत्र 8 / 시편 8
स्तोत्र 9 / 시편 9
स्तोत्र 10 / 시편 10
स्तोत्र 11 / 시편 11
स्तोत्र 12 / 시편 12
स्तोत्र 13 / 시편 13
स्तोत्र 14 / 시편 14
स्तोत्र 15 / 시편 15
स्तोत्र 16 / 시편 16
स्तोत्र 17 / 시편 17
स्तोत्र 18 / 시편 18
स्तोत्र 19 / 시편 19
स्तोत्र 20 / 시편 20
स्तोत्र 21 / 시편 21
स्तोत्र 22 / 시편 22
स्तोत्र 23 / 시편 23
स्तोत्र 24 / 시편 24
स्तोत्र 25 / 시편 25
स्तोत्र 26 / 시편 26
स्तोत्र 27 / 시편 27
स्तोत्र 28 / 시편 28
स्तोत्र 29 / 시편 29
स्तोत्र 30 / 시편 30
स्तोत्र 31 / 시편 31
स्तोत्र 32 / 시편 32
स्तोत्र 33 / 시편 33
स्तोत्र 34 / 시편 34
स्तोत्र 35 / 시편 35
स्तोत्र 36 / 시편 36
स्तोत्र 37 / 시편 37
स्तोत्र 38 / 시편 38
स्तोत्र 39 / 시편 39
स्तोत्र 40 / 시편 40
स्तोत्र 41 / 시편 41
स्तोत्र 42 / 시편 42
स्तोत्र 43 / 시편 43
स्तोत्र 44 / 시편 44
स्तोत्र 45 / 시편 45
स्तोत्र 46 / 시편 46
स्तोत्र 47 / 시편 47
स्तोत्र 48 / 시편 48
स्तोत्र 49 / 시편 49
स्तोत्र 50 / 시편 50
स्तोत्र 51 / 시편 51
स्तोत्र 52 / 시편 52
स्तोत्र 53 / 시편 53
स्तोत्र 54 / 시편 54
स्तोत्र 55 / 시편 55
स्तोत्र 56 / 시편 56
स्तोत्र 57 / 시편 57
स्तोत्र 58 / 시편 58
स्तोत्र 59 / 시편 59
स्तोत्र 60 / 시편 60
स्तोत्र 61 / 시편 61
स्तोत्र 62 / 시편 62
स्तोत्र 63 / 시편 63
स्तोत्र 64 / 시편 64
स्तोत्र 65 / 시편 65
स्तोत्र 66 / 시편 66
स्तोत्र 67 / 시편 67
स्तोत्र 68 / 시편 68
स्तोत्र 69 / 시편 69
स्तोत्र 70 / 시편 70
स्तोत्र 71 / 시편 71
स्तोत्र 72 / 시편 72
स्तोत्र 73 / 시편 73
स्तोत्र 74 / 시편 74
स्तोत्र 75 / 시편 75
स्तोत्र 76 / 시편 76
स्तोत्र 77 / 시편 77
स्तोत्र 78 / 시편 78
स्तोत्र 79 / 시편 79
स्तोत्र 80 / 시편 80
स्तोत्र 81 / 시편 81
स्तोत्र 82 / 시편 82
स्तोत्र 83 / 시편 83
स्तोत्र 84 / 시편 84
स्तोत्र 85 / 시편 85
स्तोत्र 86 / 시편 86
स्तोत्र 87 / 시편 87
स्तोत्र 88 / 시편 88
स्तोत्र 89 / 시편 89
स्तोत्र 90 / 시편 90
स्तोत्र 91 / 시편 91
स्तोत्र 92 / 시편 92
स्तोत्र 93 / 시편 93
स्तोत्र 94 / 시편 94
स्तोत्र 95 / 시편 95
स्तोत्र 96 / 시편 96
स्तोत्र 97 / 시편 97
स्तोत्र 98 / 시편 98
स्तोत्र 99 / 시편 99
स्तोत्र 100 / 시편 100
स्तोत्र 101 / 시편 101
स्तोत्र 102 / 시편 102
स्तोत्र 103 / 시편 103
स्तोत्र 104 / 시편 104
स्तोत्र 105 / 시편 105
स्तोत्र 106 / 시편 106
स्तोत्र 107 / 시편 107
स्तोत्र 108 / 시편 108
स्तोत्र 109 / 시편 109
स्तोत्र 110 / 시편 110
स्तोत्र 111 / 시편 111
स्तोत्र 112 / 시편 112
स्तोत्र 113 / 시편 113
स्तोत्र 114 / 시편 114
स्तोत्र 115 / 시편 115
स्तोत्र 116 / 시편 116
स्तोत्र 117 / 시편 117
स्तोत्र 118 / 시편 118
स्तोत्र 119 / 시편 119
स्तोत्र 120 / 시편 120
स्तोत्र 121 / 시편 121
स्तोत्र 122 / 시편 122
स्तोत्र 123 / 시편 123
स्तोत्र 124 / 시편 124
स्तोत्र 125 / 시편 125
स्तोत्र 126 / 시편 126
स्तोत्र 127 / 시편 127
स्तोत्र 128 / 시편 128
स्तोत्र 129 / 시편 129
स्तोत्र 130 / 시편 130
स्तोत्र 131 / 시편 131
स्तोत्र 132 / 시편 132
स्तोत्र 133 / 시편 133
स्तोत्र 134 / 시편 134
स्तोत्र 135 / 시편 135
स्तोत्र 136 / 시편 136
स्तोत्र 137 / 시편 137
स्तोत्र 138 / 시편 138
स्तोत्र 139 / 시편 139
स्तोत्र 140 / 시편 140
स्तोत्र 141 / 시편 141
स्तोत्र 142 / 시편 142
स्तोत्र 143 / 시편 143
स्तोत्र 144 / 시편 144
स्तोत्र 145 / 시편 145
स्तोत्र 146 / 시편 146
स्तोत्र 147 / 시편 147
स्तोत्र 148 / 시편 148
स्तोत्र 149 / 시편 149
स्तोत्र 150 / 시편 150