A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

स्तोत्र ३०1
गृहप्रवेशाच्या वेळी गायचे दाविदाचे संगीतस्तोत्र. हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस; तू माझ्या वैर्‍यांना माझ्यामुळे हर्ष करू दिला नाहीस.
2
हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केलेस.
3
हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास; गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस.
4
अहो परमेश्वराचे भक्तहो, त्याचे गुणगान गा; आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याचा धन्यवाद करा.
5
त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो; त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो; रात्री विलापाने बिर्‍हाड केले तरी प्रात:काळी हर्षध्वनी होतो.
6
मी तर आपल्या संपत्काली म्हटले, “मी कधी ढळणार नाही.”
7
हे परमेश्वरा, तू प्रसन्न होऊन माझा पर्वत खंबीर केलास; तू आपले मुख लपवलेस तोच मी भयभीत झालो.
8
हे परमेश्वरा, मी तुझा धावा केला; परमेश्वराची विनवणी करून मी म्हणालो,
9
“मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करील काय? ती तुझे सत्य प्रकट करील काय?
10
हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य कर.”
11
तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस; तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस;
12
ह्यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये; हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीन.स्तोत्र ३०:1
स्तोत्र ३०:2
स्तोत्र ३०:3
स्तोत्र ३०:4
स्तोत्र ३०:5
स्तोत्र ३०:6
स्तोत्र ३०:7
स्तोत्र ३०:8
स्तोत्र ३०:9
स्तोत्र ३०:10
स्तोत्र ३०:11
स्तोत्र ३०:12


स्तोत्र 1 / AmHu 1
स्तोत्र 2 / AmHu 2
स्तोत्र 3 / AmHu 3
स्तोत्र 4 / AmHu 4
स्तोत्र 5 / AmHu 5
स्तोत्र 6 / AmHu 6
स्तोत्र 7 / AmHu 7
स्तोत्र 8 / AmHu 8
स्तोत्र 9 / AmHu 9
स्तोत्र 10 / AmHu 10
स्तोत्र 11 / AmHu 11
स्तोत्र 12 / AmHu 12
स्तोत्र 13 / AmHu 13
स्तोत्र 14 / AmHu 14
स्तोत्र 15 / AmHu 15
स्तोत्र 16 / AmHu 16
स्तोत्र 17 / AmHu 17
स्तोत्र 18 / AmHu 18
स्तोत्र 19 / AmHu 19
स्तोत्र 20 / AmHu 20
स्तोत्र 21 / AmHu 21
स्तोत्र 22 / AmHu 22
स्तोत्र 23 / AmHu 23
स्तोत्र 24 / AmHu 24
स्तोत्र 25 / AmHu 25
स्तोत्र 26 / AmHu 26
स्तोत्र 27 / AmHu 27
स्तोत्र 28 / AmHu 28
स्तोत्र 29 / AmHu 29
स्तोत्र 30 / AmHu 30
स्तोत्र 31 / AmHu 31
स्तोत्र 32 / AmHu 32
स्तोत्र 33 / AmHu 33
स्तोत्र 34 / AmHu 34
स्तोत्र 35 / AmHu 35
स्तोत्र 36 / AmHu 36
स्तोत्र 37 / AmHu 37
स्तोत्र 38 / AmHu 38
स्तोत्र 39 / AmHu 39
स्तोत्र 40 / AmHu 40
स्तोत्र 41 / AmHu 41
स्तोत्र 42 / AmHu 42
स्तोत्र 43 / AmHu 43
स्तोत्र 44 / AmHu 44
स्तोत्र 45 / AmHu 45
स्तोत्र 46 / AmHu 46
स्तोत्र 47 / AmHu 47
स्तोत्र 48 / AmHu 48
स्तोत्र 49 / AmHu 49
स्तोत्र 50 / AmHu 50
स्तोत्र 51 / AmHu 51
स्तोत्र 52 / AmHu 52
स्तोत्र 53 / AmHu 53
स्तोत्र 54 / AmHu 54
स्तोत्र 55 / AmHu 55
स्तोत्र 56 / AmHu 56
स्तोत्र 57 / AmHu 57
स्तोत्र 58 / AmHu 58
स्तोत्र 59 / AmHu 59
स्तोत्र 60 / AmHu 60
स्तोत्र 61 / AmHu 61
स्तोत्र 62 / AmHu 62
स्तोत्र 63 / AmHu 63
स्तोत्र 64 / AmHu 64
स्तोत्र 65 / AmHu 65
स्तोत्र 66 / AmHu 66
स्तोत्र 67 / AmHu 67
स्तोत्र 68 / AmHu 68
स्तोत्र 69 / AmHu 69
स्तोत्र 70 / AmHu 70
स्तोत्र 71 / AmHu 71
स्तोत्र 72 / AmHu 72
स्तोत्र 73 / AmHu 73
स्तोत्र 74 / AmHu 74
स्तोत्र 75 / AmHu 75
स्तोत्र 76 / AmHu 76
स्तोत्र 77 / AmHu 77
स्तोत्र 78 / AmHu 78
स्तोत्र 79 / AmHu 79
स्तोत्र 80 / AmHu 80
स्तोत्र 81 / AmHu 81
स्तोत्र 82 / AmHu 82
स्तोत्र 83 / AmHu 83
स्तोत्र 84 / AmHu 84
स्तोत्र 85 / AmHu 85
स्तोत्र 86 / AmHu 86
स्तोत्र 87 / AmHu 87
स्तोत्र 88 / AmHu 88
स्तोत्र 89 / AmHu 89
स्तोत्र 90 / AmHu 90
स्तोत्र 91 / AmHu 91
स्तोत्र 92 / AmHu 92
स्तोत्र 93 / AmHu 93
स्तोत्र 94 / AmHu 94
स्तोत्र 95 / AmHu 95
स्तोत्र 96 / AmHu 96
स्तोत्र 97 / AmHu 97
स्तोत्र 98 / AmHu 98
स्तोत्र 99 / AmHu 99
स्तोत्र 100 / AmHu 100
स्तोत्र 101 / AmHu 101
स्तोत्र 102 / AmHu 102
स्तोत्र 103 / AmHu 103
स्तोत्र 104 / AmHu 104
स्तोत्र 105 / AmHu 105
स्तोत्र 106 / AmHu 106
स्तोत्र 107 / AmHu 107
स्तोत्र 108 / AmHu 108
स्तोत्र 109 / AmHu 109
स्तोत्र 110 / AmHu 110
स्तोत्र 111 / AmHu 111
स्तोत्र 112 / AmHu 112
स्तोत्र 113 / AmHu 113
स्तोत्र 114 / AmHu 114
स्तोत्र 115 / AmHu 115
स्तोत्र 116 / AmHu 116
स्तोत्र 117 / AmHu 117
स्तोत्र 118 / AmHu 118
स्तोत्र 119 / AmHu 119
स्तोत्र 120 / AmHu 120
स्तोत्र 121 / AmHu 121
स्तोत्र 122 / AmHu 122
स्तोत्र 123 / AmHu 123
स्तोत्र 124 / AmHu 124
स्तोत्र 125 / AmHu 125
स्तोत्र 126 / AmHu 126
स्तोत्र 127 / AmHu 127
स्तोत्र 128 / AmHu 128
स्तोत्र 129 / AmHu 129
स्तोत्र 130 / AmHu 130
स्तोत्र 131 / AmHu 131
स्तोत्र 132 / AmHu 132
स्तोत्र 133 / AmHu 133
स्तोत्र 134 / AmHu 134
स्तोत्र 135 / AmHu 135
स्तोत्र 136 / AmHu 136
स्तोत्र 137 / AmHu 137
स्तोत्र 138 / AmHu 138
स्तोत्र 139 / AmHu 139
स्तोत्र 140 / AmHu 140
स्तोत्र 141 / AmHu 141
स्तोत्र 142 / AmHu 142
स्तोत्र 143 / AmHu 143
स्तोत्र 144 / AmHu 144
स्तोत्र 145 / AmHu 145
स्तोत्र 146 / AmHu 146
स्तोत्र 147 / AmHu 147
स्तोत्र 148 / AmHu 148
स्तोत्र 149 / AmHu 149
स्तोत्र 150 / AmHu 150