A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

स्तोत्र १३५परमेशाचे स्तवन करा!2 परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा; परमेश्वराचे सेवकहो, स्तवन करा;
परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा.
परमेशाचे स्तवन करा,2 कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे.
कारण परमेशाने आपणासाठी याकोबाला निवडले आहे, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्राएलास निवडून घेतले आहे.
परमेश्वर थोर आहे; आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे हे मी जाणतो.
परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयांत करतो.
तो दिगंतांपासून मेघ वर चढवतो, पावसासाठी विजा उत्पन्न करतो; तो आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो.
त्याने मिसर देशातील मनुष्यांचे व पशूंचेही प्रथमजन्मलेले मारून टाकले.
हे मिसर देशा, त्याने तुझ्यामध्ये, फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यावर चिन्हे व उत्पात पाठवले.
१०
त्याने अनेक राष्ट्रांचा मोड केला; बलवान राजे मारून टाकले;
११
अमोर्‍यांचा राजा सीहोन व बाशानाचा राजा ओग ह्यांना मारून टाकले; कनान देशातील सर्व राज्यांचा मोड केला;
१२
आणि त्यांचा देश त्याने वतन करून दिला; आपले लोक इस्राएल ह्यांना वतन करून दिला.
१३
हे परमेश्वरा, तुझे नाव चिरकाल राहील; हे परमेश्वरा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या राहील.
१४
कारण परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकांचा कळवळा येईल.
१५
राष्ट्रांच्या मूर्ती केवळ सोनेरुपे आहेत, त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत.
१६
त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही; त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही.
१७
त्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही; आणि त्यांच्या मुखात मुळीच श्वास नाही.
१८
त्या बनवणारे व त्याच्यावर भाव ठेवणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात.
१९
हे इस्राएलाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; हे अहरोनाच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर;
२०
हे लेवीच्या घराण्या, परमेश्वराचा धन्यवाद कर; परमेश्वराचे भय धरणार्‍यांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा.
२१
यरुशलेमेत वस्ती करणार्‍या परमेश्वराचा धन्यवाद सीयोनेतून होवो. परमेशाचे स्तवन करा!1स्तोत्र १३५:1

स्तोत्र १३५:2

स्तोत्र १३५:3

स्तोत्र १३५:4

स्तोत्र १३५:5

स्तोत्र १३५:6

स्तोत्र १३५:7

स्तोत्र १३५:8

स्तोत्र १३५:9

स्तोत्र १३५:10

स्तोत्र १३५:11

स्तोत्र १३५:12

स्तोत्र १३५:13

स्तोत्र १३५:14

स्तोत्र १३५:15

स्तोत्र १३५:16

स्तोत्र १३५:17

स्तोत्र १३५:18

स्तोत्र १३५:19

स्तोत्र १३५:20

स्तोत्र १३५:21स्तोत्र 1 / स्तोत्र 1

स्तोत्र 2 / स्तोत्र 2

स्तोत्र 3 / स्तोत्र 3

स्तोत्र 4 / स्तोत्र 4

स्तोत्र 5 / स्तोत्र 5

स्तोत्र 6 / स्तोत्र 6

स्तोत्र 7 / स्तोत्र 7

स्तोत्र 8 / स्तोत्र 8

स्तोत्र 9 / स्तोत्र 9

स्तोत्र 10 / स्तोत्र 10

स्तोत्र 11 / स्तोत्र 11

स्तोत्र 12 / स्तोत्र 12

स्तोत्र 13 / स्तोत्र 13

स्तोत्र 14 / स्तोत्र 14

स्तोत्र 15 / स्तोत्र 15

स्तोत्र 16 / स्तोत्र 16

स्तोत्र 17 / स्तोत्र 17

स्तोत्र 18 / स्तोत्र 18

स्तोत्र 19 / स्तोत्र 19

स्तोत्र 20 / स्तोत्र 20

स्तोत्र 21 / स्तोत्र 21

स्तोत्र 22 / स्तोत्र 22

स्तोत्र 23 / स्तोत्र 23

स्तोत्र 24 / स्तोत्र 24

स्तोत्र 25 / स्तोत्र 25

स्तोत्र 26 / स्तोत्र 26

स्तोत्र 27 / स्तोत्र 27

स्तोत्र 28 / स्तोत्र 28

स्तोत्र 29 / स्तोत्र 29

स्तोत्र 30 / स्तोत्र 30

स्तोत्र 31 / स्तोत्र 31

स्तोत्र 32 / स्तोत्र 32

स्तोत्र 33 / स्तोत्र 33

स्तोत्र 34 / स्तोत्र 34

स्तोत्र 35 / स्तोत्र 35

स्तोत्र 36 / स्तोत्र 36

स्तोत्र 37 / स्तोत्र 37

स्तोत्र 38 / स्तोत्र 38

स्तोत्र 39 / स्तोत्र 39

स्तोत्र 40 / स्तोत्र 40

स्तोत्र 41 / स्तोत्र 41

स्तोत्र 42 / स्तोत्र 42

स्तोत्र 43 / स्तोत्र 43

स्तोत्र 44 / स्तोत्र 44

स्तोत्र 45 / स्तोत्र 45

स्तोत्र 46 / स्तोत्र 46

स्तोत्र 47 / स्तोत्र 47

स्तोत्र 48 / स्तोत्र 48

स्तोत्र 49 / स्तोत्र 49

स्तोत्र 50 / स्तोत्र 50

स्तोत्र 51 / स्तोत्र 51

स्तोत्र 52 / स्तोत्र 52

स्तोत्र 53 / स्तोत्र 53

स्तोत्र 54 / स्तोत्र 54

स्तोत्र 55 / स्तोत्र 55

स्तोत्र 56 / स्तोत्र 56

स्तोत्र 57 / स्तोत्र 57

स्तोत्र 58 / स्तोत्र 58

स्तोत्र 59 / स्तोत्र 59

स्तोत्र 60 / स्तोत्र 60

स्तोत्र 61 / स्तोत्र 61

स्तोत्र 62 / स्तोत्र 62

स्तोत्र 63 / स्तोत्र 63

स्तोत्र 64 / स्तोत्र 64

स्तोत्र 65 / स्तोत्र 65

स्तोत्र 66 / स्तोत्र 66

स्तोत्र 67 / स्तोत्र 67

स्तोत्र 68 / स्तोत्र 68

स्तोत्र 69 / स्तोत्र 69

स्तोत्र 70 / स्तोत्र 70

स्तोत्र 71 / स्तोत्र 71

स्तोत्र 72 / स्तोत्र 72

स्तोत्र 73 / स्तोत्र 73

स्तोत्र 74 / स्तोत्र 74

स्तोत्र 75 / स्तोत्र 75

स्तोत्र 76 / स्तोत्र 76

स्तोत्र 77 / स्तोत्र 77

स्तोत्र 78 / स्तोत्र 78

स्तोत्र 79 / स्तोत्र 79

स्तोत्र 80 / स्तोत्र 80

स्तोत्र 81 / स्तोत्र 81

स्तोत्र 82 / स्तोत्र 82

स्तोत्र 83 / स्तोत्र 83

स्तोत्र 84 / स्तोत्र 84

स्तोत्र 85 / स्तोत्र 85

स्तोत्र 86 / स्तोत्र 86

स्तोत्र 87 / स्तोत्र 87

स्तोत्र 88 / स्तोत्र 88

स्तोत्र 89 / स्तोत्र 89

स्तोत्र 90 / स्तोत्र 90

स्तोत्र 91 / स्तोत्र 91

स्तोत्र 92 / स्तोत्र 92

स्तोत्र 93 / स्तोत्र 93

स्तोत्र 94 / स्तोत्र 94

स्तोत्र 95 / स्तोत्र 95

स्तोत्र 96 / स्तोत्र 96

स्तोत्र 97 / स्तोत्र 97

स्तोत्र 98 / स्तोत्र 98

स्तोत्र 99 / स्तोत्र 99

स्तोत्र 100 / स्तोत्र 100

स्तोत्र 101 / स्तोत्र 101

स्तोत्र 102 / स्तोत्र 102

स्तोत्र 103 / स्तोत्र 103

स्तोत्र 104 / स्तोत्र 104

स्तोत्र 105 / स्तोत्र 105

स्तोत्र 106 / स्तोत्र 106

स्तोत्र 107 / स्तोत्र 107

स्तोत्र 108 / स्तोत्र 108

स्तोत्र 109 / स्तोत्र 109

स्तोत्र 110 / स्तोत्र 110

स्तोत्र 111 / स्तोत्र 111

स्तोत्र 112 / स्तोत्र 112

स्तोत्र 113 / स्तोत्र 113

स्तोत्र 114 / स्तोत्र 114

स्तोत्र 115 / स्तोत्र 115

स्तोत्र 116 / स्तोत्र 116

स्तोत्र 117 / स्तोत्र 117

स्तोत्र 118 / स्तोत्र 118

स्तोत्र 119 / स्तोत्र 119

स्तोत्र 120 / स्तोत्र 120

स्तोत्र 121 / स्तोत्र 121

स्तोत्र 122 / स्तोत्र 122

स्तोत्र 123 / स्तोत्र 123

स्तोत्र 124 / स्तोत्र 124

स्तोत्र 125 / स्तोत्र 125

स्तोत्र 126 / स्तोत्र 126

स्तोत्र 127 / स्तोत्र 127

स्तोत्र 128 / स्तोत्र 128

स्तोत्र 129 / स्तोत्र 129

स्तोत्र 130 / स्तोत्र 130

स्तोत्र 131 / स्तोत्र 131

स्तोत्र 132 / स्तोत्र 132

स्तोत्र 133 / स्तोत्र 133

स्तोत्र 134 / स्तोत्र 134

स्तोत्र 135 / स्तोत्र 135

स्तोत्र 136 / स्तोत्र 136

स्तोत्र 137 / स्तोत्र 137

स्तोत्र 138 / स्तोत्र 138

स्तोत्र 139 / स्तोत्र 139

स्तोत्र 140 / स्तोत्र 140

स्तोत्र 141 / स्तोत्र 141

स्तोत्र 142 / स्तोत्र 142

स्तोत्र 143 / स्तोत्र 143

स्तोत्र 144 / स्तोत्र 144

स्तोत्र 145 / स्तोत्र 145

स्तोत्र 146 / स्तोत्र 146

स्तोत्र 147 / स्तोत्र 147

स्तोत्र 148 / स्तोत्र 148

स्तोत्र 149 / स्तोत्र 149

स्तोत्र 150 / स्तोत्र 150