A A A A A
Facebook Instagram Twitter
मराठी बायबल 2015

१ इतिहास ६लेवीचे पुत्र: गेर्षोन, कहाथ व मरारी.
कहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.
अम्रामाची संतती: अहरोन, मोशे व मिर्याम. अहरोनाचे पुत्र: नादाब, अबीहू, एलाजार व इथामार.
एलाजारास फिनहास झाला, फिनहासास अबीशूवा झाला,
अबीशूवास बुक्की झाला, बुक्कीस उज्जी झाला,
उज्जीस जरह्या झाला, जरह्यास मरायोथ झाला,
मरायोथास अमर्‍या झाला, अमर्‍यास अहीटूब झाला,
अहीटूबास सादोक झाला, सादोकास अहीमास झाला,
अहीमासास अजर्‍या झाला, अजर्‍यास योहानान झाला,
१०
योहानानास अजर्‍या झाला; शलमोनाने यरुशलेमेत जे मंदिर बांधले होते त्यात हा याजकाचे काम करीत असे.
११
अजर्‍यास अमर्‍या झाला, अमर्‍यास अहीटूब झाला,
१२
अहीटूबास सादोक झाला, सादोकास शल्लूम झाला,
१३
शल्लूमास हिल्कीया झाला, हिल्कीयास अजर्‍या झाला,
१४
अजर्‍यास सराया झाला, सरायास यहोसादाक झाला.
१५
परमेश्वराने नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदा व यरुशलेम ह्यांचा पाडाव केला तेव्हा यहोसादाक कैदी झाला.
१६
लेवीचे पुत्र: गेर्षोम, कहाथ व मरारी.
१७
गेर्षोमाच्या पुत्रांची नावे लिब्नी व शिमी अशी होती.
१८
अहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.
१९
मरारीचे पुत्र: महली व मूशी. त्यांच्या-त्यांच्या पितृकुळांप्रमाणे लेव्यांची कुळे हीच होत.
२०
गेर्षोमाचा वंश: त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र यहथ, त्याचा पुत्र जिम्मा,
२१
त्याचा पुत्र यवाह, त्याचा पुत्र इद्दो, त्याचा पुत्र जेरह व त्याचा पुत्र यात्राय.
२२
कहाथाची संतती: त्याचा पुत्र अम्मीनादाब, त्याचा पुत्र कोरह, त्याचा पुत्र अस्सीर,
२३
त्याचा पुत्र एलकाना, त्याचा पुत्र एब्यासाफ, त्याचा पुत्र अस्सीर;
२४
त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र उरीएल, त्याचा पुत्र उज्जीया आणि त्याचा पुत्र शौल.
२५
एलकानाचे पुत्र: अमासय व अहीमोथ.
२६
एलकानाचा वंश: त्याचा पुत्र सोफय, त्याचा पुत्र नहथ,
२७
त्याचा पुत्र अलीयाब, त्याचा पुत्र यरोहाम व त्याचा पुत्र एलकाना.
२८
शमुवेलाचे पुत्र: ज्येष्ठ योएल1 व दुसरा अबीया.
२९
मरारीची संतती: महली, त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र उज्जा,
३०
त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीया व त्याचा पुत्र असाया.
३१
कोश स्थायिक झाल्यावर दाविदाने परमेश्वराच्या मंदिरात जे गायकगण नेमले होते ते हे:
३२
यरुशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत.
३३
तेथे हजर असत ते व त्यांचे पुत्र हे: कहाथी वंशापैकी गायक हेमान, बिन योएल, बिन शमुवेल,
३४
बिन एलकाना, बिन यरोहाम, बिन अलीएल, बिन तोहा,
३५
बिन सूफा, बिन एलकाना, बिन महथ, बिन अमासय,
३६
बिन एलकाना, बिन योएल, बिन अजर्‍या, बिन सफन्या,
३७
बिन तहथ, बिन अस्सीर, बिन एब्यासाफ, बिन कोरह,
३८
बिन इसहार, बिन कहाथ, बिन लेवी, बिन इस्राएल;
३९
आणि त्याचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा असे, म्हणजे आसाफ बिन बरेख्या बिन शिमा,
४०
बिन मीखाएल, बिन बासेया, बिन मल्कीया,
४१
बिन एथनी, बिन जेरह, बिन अदाया,
४२
बिन एथान, बिन जिम्मा, बिन शिमी,
४३
बिन यहथा, बिन गेर्षोम, बिन लेवी;
४४
त्यांचे भाऊ मरारीचे वंशज डावीकडे उभे असत. ते एथान बिन किशी, बिन अब्दी, बिन मल्लूख,
४५
बिन हशब्या, बिन अमस्या, बिन हिल्कीया,
४६
बिन अमसी, बिन बानी, बिन शेमे,
४७
बिन महली, बिन मूशी, बिन मरारी, बिन लेवी.
४८
त्यांचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिराच्या निवासमंडपाच्या सर्व सेवेसाठी वाहिलेले होते.
४९
अहरोन व त्याचे पुत्र हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत. परमपवित्रस्थानासंबंधीचे सर्व काम करीत आणि इस्राएल लोकांसाठी प्रायश्‍चित्त करीत. देवाचा सेवक मोशे ह्याच्या आज्ञेप्रमाणे ते करीत.
५०
अहरोनाचे वंशज हे: त्याचा पुत्र एलाजार, त्याचा पुत्र फिनहास, त्याचा पुत्र अबीशूवा,
५१
त्याचा पुत्र बुक्की, त्याचा पुत्र उज्जी, त्याचा पुत्र जरह्या,
५२
त्याचा पुत्र मरायोथ, त्याचा पुत्र अमर्‍या, त्याचा पुत्र अहीटूब,
५३
त्याचा पुत्र सादोक व त्याचा पुत्र अहीमास.
५४
अहरोन वंशजांची वस्ती त्यांच्या हद्दीतील किल्ल्याकिल्ल्यांनी ही आहे: कहाथ घराण्याच्या नावाची पहिली चिठ्ठी निघाली म्हणून
५५
यहूदा देशातील हेब्रोन त्याच्या शिवारांसह त्यांना दिले;
५६
पण त्या नगराची शेतेपोते व खेडीपाडी यफून्नेचा पुत्र कालेब ह्याला दिली.
५७
अहरोनाच्या वंशजांना शरणपुरे म्हणून दिली ती ही: हेब्रोन, लिब्ना व त्याचे शिवार, यत्तीर, एष्टमोवा व त्याचे शिवार,
५८
हीलेन व त्याचे शिवार, दबीर व त्याचे शिवार,
५९
आशान व त्याचे शिवार, बेथशेमेश व त्याचे शिवार,
६०
बन्यामिनाच्या वंशाचे गिबा व त्याचे शिवार, अल्लेमेथ व त्याचे शिवार; आणि अनाथोथ व त्याचे शिवार; त्यांच्या घराण्यांची एकंदर सगळी नगरे तेरा होती.
६१
अवशिष्ट राहिलेल्या कहाथी वंशजांना चिठ्ठ्या टाकून मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या मुलखातून दहा नगरे दिली.
६२
गेर्षोम वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणारा मनश्शे वंश ह्यांची तेरा नगरे दिली.
६३
मरारी वंशजांना त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून ह्या वंशांच्या मुलखातून चिठ्ठ्या टाकून बारा नगरे दिली.
६४
इस्राएल लोकांनी लेव्यांना ही नगरे त्यांच्या शिवारांसह दिली.
६५
त्यांनी यहूदा, शिमोन व बन्यामीन ह्या वंशांच्या मुलखातून वर सांगितलेली नगरे दिली.
६६
कहाथ वंशातील काही कुळांना एफ्राइमाच्या वंशातील मुलखातली नगरे मिळाली ती ही:
६७
एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शरणपूर शखेम व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार,
६८
यकमाम व त्याचे शिवार, बेथ-होरोन व त्याचे शिवार,
६९
अयालोन व त्याचे शिवार, गथ-रिम्मोन व त्याचे शिवार,
७०
तसेच मनश्शेच्या अर्ध्या वंशातून आनेर व त्याचे शिवार आणि बिलाम व त्याचे शिवार ही कहाथ वंशातील अवशिष्ट वंशजांना दिली.
७१
गेर्षोमाच्या वंशजांना जी नगरे मिळाली ती ही: मनश्शेच्या अर्ध्या वंशातून बाशानातले गोलान व त्याचे शिवार, अष्टारोथ व त्याचे शिवार;
७२
इस्साखाराच्या वंशातून केदेश व त्याचे शिवार, दाबरथ व त्याचे शिवार,
७३
रामोथ व त्याचे शिवार आणि आनेम व त्याचे शिवार ही दिली;
७४
आशेराच्या वंशातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार,
७५
हूकोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली;
७६
नफताली वंशातून गालीलातले केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली.
७७
लेवीच्या बाकीच्या वंशजांना म्हणजे मरारी वंशजांना जी नगरे दिली ती ही: जबुलूनच्या वंशातून रिम्मोनो व त्याचे शिवार आणि ताबोर व त्याचे शिवार;
७८
यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन वंशातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, यहसा व त्याचे शिवार,
७९
कदेमोथ व त्याचे शिवार आणि मेकाथ व त्याचे शिवार ही दिली;
८०
आणि गाद वंशातून गिलादी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार,
८१
हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.१ इतिहास ६:1
१ इतिहास ६:2
१ इतिहास ६:3
१ इतिहास ६:4
१ इतिहास ६:5
१ इतिहास ६:6
१ इतिहास ६:7
१ इतिहास ६:8
१ इतिहास ६:9
१ इतिहास ६:10
१ इतिहास ६:11
१ इतिहास ६:12
१ इतिहास ६:13
१ इतिहास ६:14
१ इतिहास ६:15
१ इतिहास ६:16
१ इतिहास ६:17
१ इतिहास ६:18
१ इतिहास ६:19
१ इतिहास ६:20
१ इतिहास ६:21
१ इतिहास ६:22
१ इतिहास ६:23
१ इतिहास ६:24
१ इतिहास ६:25
१ इतिहास ६:26
१ इतिहास ६:27
१ इतिहास ६:28
१ इतिहास ६:29
१ इतिहास ६:30
१ इतिहास ६:31
१ इतिहास ६:32
१ इतिहास ६:33
१ इतिहास ६:34
१ इतिहास ६:35
१ इतिहास ६:36
१ इतिहास ६:37
१ इतिहास ६:38
१ इतिहास ६:39
१ इतिहास ६:40
१ इतिहास ६:41
१ इतिहास ६:42
१ इतिहास ६:43
१ इतिहास ६:44
१ इतिहास ६:45
१ इतिहास ६:46
१ इतिहास ६:47
१ इतिहास ६:48
१ इतिहास ६:49
१ इतिहास ६:50
१ इतिहास ६:51
१ इतिहास ६:52
१ इतिहास ६:53
१ इतिहास ६:54
१ इतिहास ६:55
१ इतिहास ६:56
१ इतिहास ६:57
१ इतिहास ६:58
१ इतिहास ६:59
१ इतिहास ६:60
१ इतिहास ६:61
१ इतिहास ६:62
१ इतिहास ६:63
१ इतिहास ६:64
१ इतिहास ६:65
१ इतिहास ६:66
१ इतिहास ६:67
१ इतिहास ६:68
१ इतिहास ६:69
१ इतिहास ६:70
१ इतिहास ६:71
१ इतिहास ६:72
१ इतिहास ६:73
१ इतिहास ६:74
१ इतिहास ६:75
१ इतिहास ६:76
१ इतिहास ६:77
१ इतिहास ६:78
१ इतिहास ६:79
१ इतिहास ६:80
१ इतिहास ६:81


१ इतिहास 1 / १इतिह 1
१ इतिहास 2 / १इतिह 2
१ इतिहास 3 / १इतिह 3
१ इतिहास 4 / १इतिह 4
१ इतिहास 5 / १इतिह 5
१ इतिहास 6 / १इतिह 6
१ इतिहास 7 / १इतिह 7
१ इतिहास 8 / १इतिह 8
१ इतिहास 9 / १इतिह 9
१ इतिहास 10 / १इतिह 10
१ इतिहास 11 / १इतिह 11
१ इतिहास 12 / १इतिह 12
१ इतिहास 13 / १इतिह 13
१ इतिहास 14 / १इतिह 14
१ इतिहास 15 / १इतिह 15
१ इतिहास 16 / १इतिह 16
१ इतिहास 17 / १इतिह 17
१ इतिहास 18 / १इतिह 18
१ इतिहास 19 / १इतिह 19
१ इतिहास 20 / १इतिह 20
१ इतिहास 21 / १इतिह 21
१ इतिहास 22 / १इतिह 22
१ इतिहास 23 / १इतिह 23
१ इतिहास 24 / १इतिह 24
१ इतिहास 25 / १इतिह 25
१ इतिहास 26 / १इतिह 26
१ इतिहास 27 / १इतिह 27
१ इतिहास 28 / १इतिह 28
१ इतिहास 29 / १इतिह 29